News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : विवेक ओबेरॉयच्या मीमचा असा घेतला टि्वटरकरांनी बदला
  • SPECIAL REPORT : विवेक ओबेरॉयच्या मीमचा असा घेतला टि्वटरकरांनी बदला

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 09:14 PM IST | Updated On: May 21, 2019 09:26 PM IST

    मुंबई, 21 मे : अभिनेता विवेक ओबेरॉयनं अखेर माफी मागितली आहे. एक्झिट पोलवरून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनवरील आक्षेपार्ह मीम ट्विटरवर पोस्ट केल्यानं विवेक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तसंच विवेकने आक्षेपार्ह मीमचं ट्विटही डिलीट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी