VIDEO : तावडेंना आता कळलं असेल, यादीत नाव नसलं की कसं वाटतं? एकच सोशलकल्लोळ
VIDEO : तावडेंना आता कळलं असेल, यादीत नाव नसलं की कसं वाटतं? एकच सोशलकल्लोळ
News18 Lokmat |
Published On: Oct 4, 2019 11:29 PM IST | Updated On: Oct 4, 2019 11:30 PM IST
मुंबई, 04 ऑक्टोबर : राजकारण आणि त्यातही निवडणुका म्हटलं की, किस्से,विनोद आलेच..माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तिकीट नाकारल्यानंतर आणि चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिल्यानंतर सोशल मीडियावर भरपूर विनोद आणि मीम्स व्हायरल झाले आहे.