News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : विजयदादांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
  • SPECIAL REPORT : विजयदादांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 09:52 PM IST | Updated On: Apr 17, 2019 09:52 PM IST

    अद्वैत मेहता, बारामती, 17 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या स्टेजवर गेले खरे पण त्यांनी भाजपात प्रवेश काही केलाच नाही. विजयदादांच्या या तिरक्या चालीमुळे सोलापूर जिल्ह्यातले पवार समर्थक पुरते गारद झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी