• SPECIAL REPORT : घराबाहेर पडताना सावधान!

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 11:54 PM IST | Updated On: Apr 22, 2019 11:55 PM IST

    प्रविण तांडेकर,भंडारा,22 एप्रिल : पुढच्या चार दिवसात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून पूर्व विदर्भात तापमान 45 अंश सेल्सियसवर पोहचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार पूर्व विदर्भात उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. तेव्हा घराबाहेर पडतांना काळजी घ्या..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी