• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : वंचित आघाडीची आता विधानसभेकडे कूच, कुणाला बसणार फटका?
  • SPECIAL REPORT : वंचित आघाडीची आता विधानसभेकडे कूच, कुणाला बसणार फटका?

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 10:00 PM IST | Updated On: May 26, 2019 10:00 PM IST

    मुंबई, 26 मे : पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा वंचित फॅक्टर भलताच यशस्वी ठरला. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या 13 उमेदवारांनी तब्बल लाखाच्या वर मतं घेत आघाडीच्या 8 उमेदवारांना पाडलंय. वंचितच्या एकूण मतांची बेरीज तब्बल 41 लाखांच्या वर जातेय म्हणजेच ही मतं काँग्रेसच्या निम्मी आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी