• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'भुजबळांचा टाईम आयेंगा' आता उद्धव ठाकरेंनीच केला खुलासा
  • SPECIAL REPORT : 'भुजबळांचा टाईम आयेंगा' आता उद्धव ठाकरेंनीच केला खुलासा

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 08:34 PM IST | Updated On: Aug 21, 2019 08:34 PM IST

    मुंबई, 21 ऑगस्ट : राज्याच्या राजकारणात लवकरच भूकंप घडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सूचक वक्तव्य केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading