• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : दोन राजेंची फाईट, वातावरण टाईट; पवार कसा सोडवणार तंटा?
  • SPECIAL REPORT : दोन राजेंची फाईट, वातावरण टाईट; पवार कसा सोडवणार तंटा?

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 08:13 PM IST | Updated On: Jun 15, 2019 08:13 PM IST

    मुंबई, 15 जून : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकरांमधलं हाडवैर नवं नाही. यात आता नीरेच्या पाण्याची ठिणगी पडल्यानं हा वाद टोकाला पोहोचला आहे. यात रामराजेंच्या टीकेनं उदयनराजेंच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी