• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : एकीच्या नशिबी परदेश दुसरीच्या बुधवार पेठ, दोन बहिणींची डोळ पाणवणारी भेट!
  • SPECIAL REPORT : एकीच्या नशिबी परदेश दुसरीच्या बुधवार पेठ, दोन बहिणींची डोळ पाणवणारी भेट!

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 10:13 PM IST | Updated On: Jun 2, 2019 10:13 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 02 जून : लहानपणी ताटातूट आणि मोठेपणी पुन्हा भेट हा सत्तरच्या हिंदी सिनेमाचा हीट फॉर्म्युला मानला जात होता. मात्र, पुण्यात ही घटना सत्यात उतरली. परिस्थितीमुळ दुरावलेल्या दोन सख्या बहिणींची ३२ वर्षांपू्र्वींनी भेट झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी