• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुणे रेल्वेवर घातपात घडवण्याचा डाव, लोखंडी वस्तू ठेवल्या रुळावर!
  • SPECIAL REPORT : पुणे रेल्वेवर घातपात घडवण्याचा डाव, लोखंडी वस्तू ठेवल्या रुळावर!

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 05:15 PM IST | Updated On: May 18, 2019 05:15 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 18 मे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात दोन महिन्यांपासून घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रूळांवर लोखंडी वस्तू ठेवण्याचे सुमारे दहा प्रकार घडले. त्यामुळे काही वेळा इंजिन घसरल्याची खळबळजनक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी