• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अंगावर घाण पडल्याचं सांगून लुटणारी टकटक गँग अखेर जेरबंद
  • SPECIAL REPORT : अंगावर घाण पडल्याचं सांगून लुटणारी टकटक गँग अखेर जेरबंद

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 08:41 PM IST | Updated On: Jun 25, 2019 08:41 PM IST

    प्रदीप भणगे, कल्याण, 25 जून : कधी कारच्या काचेवर टकटक करुन तर कधी अंगावर घाण पडल्याचं सांगून लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात कल्याण पोलिसांना यश आलं आहे. या टोळीनं महाराष्ट्रात तब्बल ५०हून अधिक गुन्हे केले असून कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातही त्यांनी गुन्हे केल्याचं उघड झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी