Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'शिंदे'शाहीचा का झाला अस्त, काय आहे कारण?
  • SPECIAL REPORT : 'शिंदे'शाहीचा का झाला अस्त, काय आहे कारण?

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 11:32 PM IST | Updated On: May 24, 2019 11:32 PM IST

    मुंबई, 24 मे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसरा पराभव झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी विजय मिळवला. तर प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली मतं शिंदेंच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी