• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सुप्रिया सुळेंच्या 'शुभेच्छा' अन् भुजबळांना पोहोचला 'निरोप'?
  • SPECIAL REPORT : सुप्रिया सुळेंच्या 'शुभेच्छा' अन् भुजबळांना पोहोचला 'निरोप'?

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 07:10 PM IST | Updated On: Aug 27, 2019 07:10 PM IST

    लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 27 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते छगन भुजबळ शिवसेनेत घरवापसी करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भुजबळांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असं सांगितलं तरी सुप्रिया सुळेंनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीतलं नाराजीनाट्य समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी