• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ऊस बंदीमुळे मराठवाड्यातला दुष्काळ हटणार का?
  • SPECIAL REPORT : ऊस बंदीमुळे मराठवाड्यातला दुष्काळ हटणार का?

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 06:38 AM IST | Updated On: Aug 29, 2019 06:38 AM IST

    मुंबई, 29 ऑगस्ट : मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीला तिथलं वाढतं ऊस क्षेत्रच जबाबदार असल्याने या भागात ऊसाच्या लागवडीला बंदी घालावी, अशी शिफारस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सरकारला केल्याने हा वादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. पाहुयात नेमका काय आहे हा वाद?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी