• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, 'स्कायमेट'ने वर्तवला 'हा' अंदाज
  • SPECIAL REPORT : शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, 'स्कायमेट'ने वर्तवला 'हा' अंदाज

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 07:11 PM IST | Updated On: May 14, 2019 07:15 PM IST

    मुंबई, 14 मे : राज्यात दुष्काळाची तिव्रता वाढत असताना यंदा पावसासाठी सर्वांनाचं अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात पाऊस उशीरानं दाखल होणार आहे. तर देशात सरासरीच्या 93 टक्के पाऊसाचा अंदाज स्कायमेट या संस्थेनं व्यक्त केला आहे. स्कायमेटचा हा अंदाज बळीराजासह सगळ्यांचीच चिंता वाढणारा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी