• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'या' शहरांमध्ये शिवसेनेला भोपळा, शिवसैनिक भडकले
  • SPECIAL REPORT : 'या' शहरांमध्ये शिवसेनेला भोपळा, शिवसैनिक भडकले

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 08:00 AM IST | Updated On: Oct 3, 2019 08:47 AM IST

    मुंबई, 03 ऑक्टोबर : युती करताना भाजपने शिवसेनेला पुणे, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई या शहरात एकही जागा न सोडल्याने या चार शहरांमधील शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप उसळला. अनेकांनी तर आत्तापासूनच बंडखोरीचं निशाण फडकवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी