• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पक्षाचा झेंडा घेतला हाती, तिकीट मिळणार का आता तरी?
  • SPECIAL REPORT : पक्षाचा झेंडा घेतला हाती, तिकीट मिळणार का आता तरी?

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 07:42 PM IST | Updated On: Aug 28, 2019 07:42 PM IST

    उदय जाधव, मुंबई, 28 ऑगस्ट : भाजप-सेना युतीत प्रवेशासाठी विरोधकांची भाऊगर्दी झाली आहे. आगामी विधानसभेवर डोळा ठेवून नेते युतीत दाखल होत आहेत. नव्यानं दाखल होणाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत तर पक्षातील जुन्या इच्छुकांमध्ये अस्वस्था पसरली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी