• SPECIAL REPORT : कोकण शिवसेनेत 'रात्रीस खेळ चाले'

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 09:21 PM IST | Updated On: Sep 10, 2019 09:21 PM IST

    चंद्रकांत बनकर, खेड, 10 सप्टेंबर : दापोलीत आजीमाजी सेना आमदाराचा चांगलाच कलगीतुरा रंगला. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केलेल्या सर्व आरोपाना रामदास कदमांनी खेडमध्ये येऊन प्रत्यत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी