• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भाजपची जागेची खेळी, सेनेलाच बसणार फटका?
  • SPECIAL REPORT : भाजपची जागेची खेळी, सेनेलाच बसणार फटका?

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 08:43 PM IST | Updated On: Jun 4, 2019 08:48 PM IST

    मुंबई, 04 जून : आदित्य ठाकरे जरी वाद नसल्याचं म्हणत असले तर त्यांचं हे म्हणणं कितपत खरंय? आणि जर खरं असलं तर मग शिवसेना 144 चा म्हणजे 50-50चा फॉर्म्युला सोडून फक्त 135 जागांवर लढायला तयार आहे असं समजायचं का? असं जर आपण गृहित धरलं तर शिवसेनेला 9 जागा कमी मिळतील. म्हणूनच, आदित्य ठाकरेंची ही सारवासारव म्हणजे आतून भांडण वरून दिखावा असं तर नाही ना?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी