• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भाजप-सेनेचा गोंधळ फॉर्म्युला? कार्यकर्तेही हैराण
  • SPECIAL REPORT : भाजप-सेनेचा गोंधळ फॉर्म्युला? कार्यकर्तेही हैराण

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 09:06 PM IST | Updated On: Sep 20, 2019 09:06 PM IST

    मुंबई, 20 सप्टेंबर : येत्या एक दोन दिवसांमध्ये युती जाहीर करू असं उद्धव ठाकरे सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे युतीचा कोणताही फाॅर्म्युला ठरला नाही, असं म्हणत आहे. त्यामुळे नेमकं चाललंय तरी काय यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते गोंधळून गेले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी