• SPECIAL REPORT : युती पक्की, पण ठरलंय काय नक्की?

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 09:47 PM IST | Updated On: Aug 27, 2019 09:47 PM IST

    मुंबई, 27 ऑगस्ट : चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर युतीत झालेला ताणतणाव निवळण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच पु़ढाकार घेतला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही आम्ही एका दिवसात युतीची घोषणा करून टाकू, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी