• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : निमित्त पूरग्रस्त मदतीचं हेतू भाजपप्रवेशाचा, पवारांना धक्का द्यायला निघाले हे शिलेदार!
  • SPECIAL REPORT : निमित्त पूरग्रस्त मदतीचं हेतू भाजपप्रवेशाचा, पवारांना धक्का द्यायला निघाले हे शिलेदार!

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 10:02 PM IST | Updated On: Aug 16, 2019 10:02 PM IST

    विरेंद्र उत्पात, प्रणाली कापसे, मुंबई, 16 ऑगस्ट : ऐन विधानसभेच्या तोंडावर माढ्याच्या शिंदे बंधूंनी पुरग्रस्तांच्या मदतीचं निमित्त साधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत काय घेतली आणि इकडे राष्ट्रवादीच्या काळजात पुन्हा धस्स झालंय. कारण हे दोन्ही शिंदे बंधू पवारांचे अतिशय एकनिष्ठ शिलेदार मानले जातात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी