• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'अंगुरी भाभी'चा काँग्रेसला फायदा होईल का?
  • SPECIAL REPORT : 'अंगुरी भाभी'चा काँग्रेसला फायदा होईल का?

    News18 Lokmat | Published On: Feb 5, 2019 10:25 PM IST | Updated On: Feb 5, 2019 10:25 PM IST

    05 फेब्रुवारी : 'सही पकडे है, हाय दैय्या' म्हणत प्रेक्षकांवर आपल्या अदांची मोहिनी घालणारी अंगुरी भाभी आता राजकारणाच्या पिचवर उतरली आहे. काँग्रेसचा हात धरुन मराठमोळ्या शिल्पा शिंदेनं राजकारणाचं मैदान गाठले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची ही खेळी कितपत यशस्वी होणार हे पाहावं लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading