• SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 11:02 PM IST | Updated On: Jun 11, 2019 11:02 PM IST

    मुंबई, 11 जून : शिखर धवन वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर झाला आहे. शिखरची जागा भरण्याची मोठी जबाबदारी के.एल राहुलला पार पाडावी लागणार आहे. राहुलच्या यशावर टीम इंडियाचा पुढचा प्रवास अवलंबून असेल. टीम इंडियाच्या गब्बरची जागा भरुन काढणं कठीण आहे . त्यामुळे गब्बरविना टीम इंडियासाठी पुढचा प्रवास नक्कीच आव्हानात्मक असेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी