• SPECIAL REPORT : माढ्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन B'!

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 10:37 PM IST | Updated On: Mar 20, 2019 10:40 PM IST

    प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 20 मार्च : रणजित सिंह मोहिते भाजपच्या गळाला लागताच पवारांनी 'प्लॅन बी' बाहेर काढला आहे. आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली यासोबतच त्यांनी आज दिवसभरात राज ठाकरे, अमरावतीच्या संभाव्य उमेदवार नवनीत कौर आणि धुळ्याचे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्याशी गुप्तगू केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी