• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पवारांच्या 'गोड' साम्राज्याला भाजपने असा लावला सुरूंग!
  • SPECIAL REPORT : पवारांच्या 'गोड' साम्राज्याला भाजपने असा लावला सुरूंग!

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2019 06:33 AM IST | Updated On: Aug 1, 2019 06:33 AM IST

    चंद्रकांत फुंदे, पुणे, 01 ऑगस्ट : शरद पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष खरंतर आजवर सहकारी संस्थांचं जाळं आणि साखर कारखानदारीच्या बळावरच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व ठेऊन होता. पण भाजपने याच साखर सम्राटांना फोडून पवारांच्या साम्राज्यालाच मोठा सुरूंग लावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी