• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदींची त्सुनामी, सट्टा बाजारात आला भूकंप!
  • SPECIAL REPORT : मोदींची त्सुनामी, सट्टा बाजारात आला भूकंप!

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 05:13 PM IST | Updated On: May 21, 2019 05:13 PM IST

    अक्षय कुडकेलवार, मुंबई, 21 मे : सट्टा बाजारात भूकंप आला आहे. सट्टा बाजारात फक्त नरेंद्र मोदींच्याच नावावर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे सट्टा बाजार बंद पडला. मोदींच्या विरोधात सट्टा लावला जात नसल्यानं सट्टा बाजाराला टाळं लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading