• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं
  • SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 11:12 PM IST | Updated On: Jun 18, 2019 11:12 PM IST

    मुंबई, 18 जून : भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानात सुरू झालेल्या रडारडीत आता कॅट फाईटचाही समावेश झाला. मी काही पाकिस्तानी टीमची आई नाही, असं उत्तर टेनिस स्टार सानिया मिर्जानं अभिनेत्री वीणा मलिकला दिलं. सानिया आणि विनामध्ये ट्विटरवर जोरदार चकमक झडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी