• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : लोकं आता 'हे' गाव सोडून चालले, सरकार आता तरी लक्ष्य देईल का?
  • SPECIAL REPORT : लोकं आता 'हे' गाव सोडून चालले, सरकार आता तरी लक्ष्य देईल का?

    News18 Lokmat | Published On: Sep 26, 2019 11:21 PM IST | Updated On: Sep 26, 2019 11:21 PM IST

    आसिफ मुरसल, सांगली, 26 सप्टेंबर : पावसाळा उलटून गेला तरी जत तालुक्यातली दुष्काळाची भीषणता काही कमी झालेली नाही आणि यामुळं आता गावं ओस पडू लागली आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट निवडणुकांवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी