• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सांगली पुरात, पालकमंत्री सुभाष देशमुख पक्षाच्या बुथ बैठकीत मग्न!
  • SPECIAL REPORT : सांगली पुरात, पालकमंत्री सुभाष देशमुख पक्षाच्या बुथ बैठकीत मग्न!

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 11:12 PM IST | Updated On: Aug 8, 2019 11:14 PM IST

    अव्दैत मेहता, पुणे, 08 ऑगस्ट : सांगली, कोल्हापुरात महापुराने थैमान घातलेलं असताना सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हे मात्र, इकडे पुण्यात पक्ष संघटनेच्या बैठकीत मग्न असल्याचं बघायला मिळालं त्यामुळे पालकमंत्री म्हणून सुभाष देशमुखांना पूरग्रस्तांची साधी विचारपूसही कराविशी वाटत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी