• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : महापुराआधीच भटक्या कुत्र्यांनी गाव का सोडलं, त्यांना लागली होती चाहूल?
  • SPECIAL REPORT : महापुराआधीच भटक्या कुत्र्यांनी गाव का सोडलं, त्यांना लागली होती चाहूल?

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 07:29 PM IST | Updated On: Aug 16, 2019 07:29 PM IST

    संदीप राजगोळकर, 16 ऑगस्ट : गेल्या आठवड्यात कोल्हापूरात आलेल्या महापुरानं हाहाकार उडवला होता. माणसांनी कसा-बसा जीव वाचवला. मात्र, एवढ्या मोठ्या महासंकटातूनही गावातील भटकी कुत्री आश्चर्यकारकपणे बचावली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी