• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!
  • SPECIAL REPORT : सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 08:33 PM IST | Updated On: Jul 20, 2019 08:33 PM IST

    असिफ मुरसल, सांगली,20 जुलै : बैल म्हणजे बळीराजा खरा सोबती.. शेतीची सगळी कष्टाची कामे बैल करतो. काळाच्या ओघात यांत्रिक शेतीमुळे बैल शेतीतून हद्दपार होत असताना सांगलीत एका बैलानं आपल्या मालकाची कर्जमुक्ती केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी