• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : वाचाळवीर झाले भाजपला रोगापेक्षा इलाज भयंकर!
  • SPECIAL REPORT : वाचाळवीर झाले भाजपला रोगापेक्षा इलाज भयंकर!

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 11:36 PM IST | Updated On: May 16, 2019 11:36 PM IST

    मुंबई, 16 मे : नथुराम गोडसे हा देशभक्त होता, अशी मुक्ताफळं आज साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उधळली. त्यामुळे भाजपचे हात पुन्हा एकदा पोळले गेले. शेवटी, साध्वींनी जाहीर माफी मागण्याचे आदेश भाजपला जाहीररित्या द्यावे लागले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी