S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : साध्वीच्या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी?
  • SPECIAL REPORT : साध्वीच्या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी?

    Published On: Apr 19, 2019 11:44 PM IST | Updated On: Apr 19, 2019 11:44 PM IST

    19 एप्रिल : निवडणूक प्रचारासाठी उमेदवार कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. भाजपच्या भोपाळमधील उमेदवार आणि मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंविषयी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close