• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : आजोबांसाठी नातू सरसावला, थेट अमित शहांवर सोडलं टीकास्त्र!
  • SPECIAL REPORT : आजोबांसाठी नातू सरसावला, थेट अमित शहांवर सोडलं टीकास्त्र!

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 08:34 PM IST | Updated On: Sep 3, 2019 08:34 PM IST

    विवेक कुलकर्णी,मुंबई, 03 सप्टेंबर : सोलापुरातल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता कार्यक्रमात भाजप अध्यक्ष अमित शहांनी शरद पवारांवर कडवी टीका केली. त्याला आज शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी तितकंच कडवं उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी