• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : RBI च्या तिजोरीतून का काढावे लागले मोदी सरकारला पैसे?
  • SPECIAL REPORT : RBI च्या तिजोरीतून का काढावे लागले मोदी सरकारला पैसे?

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 11:11 PM IST | Updated On: Aug 27, 2019 11:11 PM IST

    मुंबई, 27 ऑगस्ट : आरबीआयची गंगाजळी सरकारी खात्यात वळवल्याप्रकरणी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. देशातल्या आर्थिक मंदीवर उपाय योजना करण्यात सरकार अपयशी ठरलं असून केंद्रानं रिझर्व बँकेत डल्ला मारल्याची बोचरी टीका राहुल गांधींनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी