• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मराठवाड्यात राष्ट्रवादीला जबर धक्का, ज्यांना राज्यमंत्री केलं तेच भाजपच्या उंबरठ्यावर!
  • SPECIAL REPORT : मराठवाड्यात राष्ट्रवादीला जबर धक्का, ज्यांना राज्यमंत्री केलं तेच भाजपच्या उंबरठ्यावर!

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 07:15 PM IST | Updated On: Aug 30, 2019 07:15 PM IST

    बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 30 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाड्यात जबर धक्का बसणार आहे. उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह उद्या(रविवारी) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्या कार्यक्रमात राणाजगजितसिंह यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी