• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदी सरकारचं पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'!
  • SPECIAL REPORT : मोदी सरकारचं पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'!

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 11:45 PM IST | Updated On: Jun 3, 2019 11:45 PM IST

    मुंबई, 03 जून : केंद्रात सलग दुसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्याने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी तर राम मंदिर निर्माणाचे पाच टप्पेही जाहीर करून टाकले आहे. 2020साली राज्यसभेत भाजपला बहुमत मिळताच राम मंदिराचा अध्यादेश काढला जाईल, असं सूचक विधान वेदांती यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी