• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'माझ्या मुलीला खूप वेदना झाल्या, तोही तडफडून मेला पाहिजे'
  • SPECIAL REPORT : 'माझ्या मुलीला खूप वेदना झाल्या, तोही तडफडून मेला पाहिजे'

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 11:36 PM IST | Updated On: May 14, 2019 11:36 PM IST

    मुंबई, 14 मे : तीन बलात्काराच्या घटनांनी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर ही तीन राज्य हादरली आहेत. पीडितांचा अत्याचार ऐकून अवघा देश सुन्न झाला पण राजकारणी मात्र त्याला निवडणुकीचा मुद्दा बनवण्यात गुंतले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी