• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!
  • SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 06:42 PM IST | Updated On: Apr 22, 2019 06:44 PM IST

    मुंबई, 22 एप्रिल : हल्ली 'लाव रे तो व्हिडिओ' या डायलॉगनं भल्याभल्यांच्या पोटात गोळा आलाय. कधी कोण कुठला व्हिडिओ काढून लावेल आणि आपल्याला आरसा दाखवेल याचा नेम नाही. राज ठाकरेंच्या व्हिडिओ हत्याराचा आता विरोधकही वापर करू लागल्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ वॉर सुरू झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close