• SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा मनसे आज, काल आणि उद्या!

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 10:34 PM IST | Updated On: Jun 14, 2019 10:34 PM IST

    मुंबई, 14 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 51वा वाढदिवस राज्यात जल्लोषात साजरा करण्यात आला. सत्ता असो किंवा नसो राज ठाकरेंची लोकप्रिय कायम आहे. जबरदस्त वक्तृत्व आणि धारदार व्यंगचित्र ही राज ठाकरेंची खास आयूधं आहेत. जबरदस्त भाषणांच्या जोरावर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार राज ठाकरेंनी जिंकला. राज्यभर राज ठाकरेंच्या लाखांच्या गर्दीत सभा झाल्या. राज ठाकरेंनी भाषणात मांडलेले मुद्देच निवडणुकीचे मुद्दे ठरले. आता विधानसभेच्या निवडणुक जवळ आल्या आहेत. मात्र ,मनसेला उभारी देण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी