• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राज ठाकरेंच्या सभांमुळे भाजपचं गणित बिघडेल का?
  • SPECIAL REPORT : राज ठाकरेंच्या सभांमुळे भाजपचं गणित बिघडेल का?

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 07:56 PM IST | Updated On: Apr 16, 2019 07:56 PM IST

    16 एप्रिल : तुम्ही परीक्षेला जाताना ज्या विषयाचा अभ्यास केला तो पेपर न येता, भलताच आला तर काय होईल? स्वाभाविक आहे तुमचा गोंधळ उडेल. सध्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचं तेच झालं आहे. त्यांनी अभ्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा केला आणि ऐनवेळेला राज ठाकरेंचा पेपर आला. त्यामुळे भाजपचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी