• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : EVM वरून राज ठाकरे,अजित पवारांसह विरोधकांचा भाजपविरोधात एल्गार!
  • SPECIAL REPORT : EVM वरून राज ठाकरे,अजित पवारांसह विरोधकांचा भाजपविरोधात एल्गार!

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 09:47 PM IST | Updated On: Aug 2, 2019 09:50 PM IST

    मुंबई, 02 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या आधी ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांनी मुंबईत एकत्रित पत्रकार परिषद घेऊन पुन्हा जोरदार हल्लाबोल केला. बसवलेल्या लोकांनी ईव्हीएमबाबत बोलू नये, असा टोला यावेळी राज ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading