• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!
  • SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2019 11:55 PM IST | Updated On: Oct 23, 2019 12:02 AM IST

    नितीन बनसोडे,लातूर, 22 ऑक्टोबर :लातूर जिल्ह्यात पावसाळा संपला तरी दमदार पावसाची एंट्री झालीच नाही, मात्र गेल्या दोनच दिवसांत परतीच्या दमदार पावसामुळं सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे. कोरड्या ठाक पडलेल्या नद्या आता खळखळून वाहू लागल्यात. त्यामुळं लातुरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी