• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'चौकीदार चोर है' म्हणणं राहुल गांधींना पडलं भारी, कोर्टानेही फटकारलं
  • SPECIAL REPORT : 'चौकीदार चोर है' म्हणणं राहुल गांधींना पडलं भारी, कोर्टानेही फटकारलं

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 09:12 PM IST | Updated On: Apr 30, 2019 09:12 PM IST

    नवी दिल्ली, 30 एप्रिल : 'चौकीदार चोर है' या वाक्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली. राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांची प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. तर दिलगिरी व्यक्त करणाऱ्या राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलं. तुमच्या राजकीय भूमिकेत आम्हाला रस नाही, असे खडेबोल सुप्रीम कोर्टानं सुनावले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी