• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काँग्रेसच्या पराभवाचं आणखी एक कारण, राहुल गांधींही भडकले!
  • SPECIAL REPORT : काँग्रेसच्या पराभवाचं आणखी एक कारण, राहुल गांधींही भडकले!

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 09:43 PM IST | Updated On: May 26, 2019 09:43 PM IST

    मुंबई, 26 मे : काँग्रेसच्या बडया नेत्यांच्या पुत्रप्रेमामुळं काँग्रेसचं अनेक राज्यात अक्षरश:पानिपत झालं आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत खु्द पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी ही बाब कबुल केली असून काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या नेत्यांना राहुल गांधींनी खडे बोल सुनावल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading