S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: शिर्डीत पाऊल ठेवण्याआधी राहुल गांधींचं 'सर्जिकल स्ट्राईक', कार्यकर्त्यांची जिंकली मनं!
  • SPECIAL REPORT: शिर्डीत पाऊल ठेवण्याआधी राहुल गांधींचं 'सर्जिकल स्ट्राईक', कार्यकर्त्यांची जिंकली मनं!

    Published On: Apr 25, 2019 10:02 PM IST | Updated On: Apr 25, 2019 10:02 PM IST

    हरिष दिमोटे, शिर्डी, 25 एप्रिल : संगमनेरमधल्या सभेच्या पूर्व संध्येला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला. तसंच नगर जिल्ह्यातली काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा अशोक चव्हाणांनी केली. त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील आता कोणती भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close