• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नगरमध्ये पेटला विखे विरुद्ध थोरात संघर्ष, काय आहे कारण?
  • SPECIAL REPORT : नगरमध्ये पेटला विखे विरुद्ध थोरात संघर्ष, काय आहे कारण?

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 08:32 PM IST | Updated On: Jun 3, 2019 08:32 PM IST

    हरीष दिमोटे, अहमनगर, 03 जून : भाजपात डेरेदाखल होण्यासाठी राधाकृष्ण विखेंनी चक्क राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरही पाणी सोडलं आहे. माझ्या पश्चात त्या पदावर कोणाला बसवायचं हा आता माझा नाहीतर विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. अशी परखड भूमिका विखे पाटलांनी घेतली. तसंच संगमनेरमध्ये आमच्या विजयाचे पोस्टर्स फाडणाऱ्यांनी आता पराभव पचवायची क्षमताही ठेवावी, असा टोलाही त्यांनी बाळासाहेब थोरातांना लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी