• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काँग्रेसमध्ये मोठे झालेले विखे आता पक्षालाच पाडणार खिंडार?
  • SPECIAL REPORT : काँग्रेसमध्ये मोठे झालेले विखे आता पक्षालाच पाडणार खिंडार?

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 09:56 PM IST | Updated On: Jun 4, 2019 09:56 PM IST

    मुंबई, 04 जून : राज्यात अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या तिकीटावर विजय मिळवल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार हे स्पष्ट झालं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी