• पुण्यात 'सैराट'ची पुनरावृत्ती, पाहा हा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 07:34 PM IST | Updated On: May 9, 2019 07:34 PM IST

    गोविंद वाकडे, पुणे, 09 मे : पुणे...आपल्या शैक्षणिक ओळखीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर. मात्र, याच शहरात नुकत्याच घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे शहराच्या प्रतिमेला गालबोट लागलंय आणि जातीच्या खोट्या इभ्रतीतून आपला समाज कधी आणि कसा बाहेर निघणार? हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी