• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुण्यात लोकसभेचं तिकीट कुणाला? उमेदवारीचा सस्पेन्स कायम
  • SPECIAL REPORT: पुण्यात लोकसभेचं तिकीट कुणाला? उमेदवारीचा सस्पेन्स कायम

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 08:13 AM IST | Updated On: Mar 14, 2019 08:15 AM IST

    14 मार्च : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय पक्षांची उमेदवारीसाठी लगबग सुरु झाली आहे. पुण्याच्या लोकसभेत भाजप आणि काँग्रेसची थेट लढत असणार आहे. मात्र, उमेदवारांच्या नावांबद्दल दोन्ही पक्षांकडून सावध पवित्रा घेतला जातोय. त्यामागे जातीय समिकरण असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी